#

                                                                 Agricultural Developement Trust's
                                    Shardabai Pawar Mahila Arts, Commerce & Science College, Shardanagar
               Affiliated to Savitribai Phule Pune University Re-accrediated by NAAC 'A' Grade(CGPA-3.09)

Orientation Programme


शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामध्ये जुलै २०१० पासून Orientation Programme राबविण्यास सुरवात झाली.विद्यार्थीनीच्या विकासासाठी आशा प्रकारचा कल्पक उपक्रम राबविण्यात येणारे पहिले महाविद्यालय आहे. चेअरमन मा. राजेद्र पवार व विश्वस्त तथा शिक्षण विभाग प्रमुख मा. सुनंदा पवार याच्या मार्गदर्शनाखाली २०१० पासून या उपक्रमाचे आयोजन केले जाते.


Features

 • • ग्रामीण भागातील विद्यार्थीनीमध्ये असणारे विविध न्यूनगंड दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढीस लावणे.

 • • विद्यार्थीनीमध्ये असणारी नकारात्मक भावना कमी व्हावी व सकारात्मक दृष्टीकोण वाढीस लावणे.

 • • विद्यार्थीनीमध्ये आभ्यासाची आवड निर्माण करणे.

 • • विद्यार्थीनीना अवांतर वाचनाची गोडी लावणे.

 • • विद्यार्थिनींमध्ये संतुलित आहार व व्यायामाबाबतची अनस्था लक्षात घेता त्यांना आहाराचे व व्यायामाचे मार्गदर्शन करणे

 • • महाविद्यालयात आणि संस्थेत चालणा-या विविध सहभाग घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रेरित करणे

 • • महाविद्यालयाचा जिमखाना विभाग, खेळाबाबत उपलब्ध सुविधा घेतले जाणारे खेळ प्रकार याबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थिनींना खेळासाठी प्रवृत्त करणे

 • • महाविद्यालयाचे मध्यवर्ती ग्रंथालय, त्याचे नियम, उपलब्ध ग्रंथसंपदा, नियतकालिके, ग्रंथ देवाण-घेवाण पध्दत, वाचन, कक्षातील सुविधा, इंटरनेट सुविधेचा वापर या सर्व गोष्टींबाबतची माहिती देणे

 • • संस्था, महाविद्यालय व महाविद्यालयातील कार्यालयीन कामकाज, संबंधित व्यक्ती याबाबतची माहिती विद्यार्थिनींना देणे

 • • वेळेचे नियोजन व अभ्यासाचे नियोजन याबाबतचे मार्गदर्शन तज्ञांकडून करणे

 • • नेतृत्व विकासाचे मार्गदर्शन तज्ञांमार्फत करणे व नेतृत्वगुण विकसीत करणे

 • • पर्यावरण विषयक जाणिव, पर्यावरण रक्षणातील आपली भूमिका याबाबतचे मार्गदर्शन तज्ञांकडून करणे
Trekking


Trekking is a form of walking, undertaken with specific purpose of exploring and enjoying the scenery.
It usually takes place on thrill in areas of relatively unspoiled wilderness.
So Agricultural Development Trust arranges many trakes for students in various trekking places for releasing stress purpose. In that students get freshed and become happy. So every year students visited so many trekking places like Raireshwar, Vasota, Tikonagad, Rajgad and so many.
Every Year near about 400 to 500 students are from Shardabai Pawar Mahila Junior College, Shardanagar get participated in this activity.


-->